कर्जत: पुरोगामी पत्रकार संघाची रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवार दि. ८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता रोहित मंगल कार्यालय ,डिकसल , भिवपुरी स्टेशन समोर ,कर्जत नेरळ रोड ,कर्जत येथे होणार आहे. सर्व सदस्यांनी येताना आधार कार्ड झेरॉक्स ,दोन पासपोर्ट साईज फोटोकॉपी घेऊन यावे.
तसेच रायगड जिल्ह्याच्या तसेच कर्जत व खालापूर तालुका कार्यकारिणीचे सर्व सभासदांनी हजर रहावे असे आवाहन अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केल्याचे सचिव प्रवीण प्रवीण परमार यांनी कळविले आहे.