सहाय्यक फौजदार गुलाबराव भोसले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव - बोदवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार/ २२९३ संजय गुलाबराव भोसले यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी रवींद्र रामदास मोरे, सहाय्यक फौजदार जळगाव यांनी सत्कार केला.


यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल लोखंडे, पोलिस नायक गजानन काळे, पोलिस नायक गोपाळ गव्हाळे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश दुसाने, निखिल नारखेडे, मुकेश पाटील, दिपक पाटील, संदीप  वानखेडे, चंद्रशेखर नाईक, शशिकांत महाले, तुषार इंगळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण हिवराळे आदी उपस्थित होते.