भिवंडी, मुंबई- खान्देशचे सिंह असलेले लाखो खान्देश वासीयांचे तसेच बंधू भगिनींचे आशिर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असल्याने, आदरणीय खान्देश सेना प्रमुख सुहास दादा बोंडे साहेब यांनी कोरोनासारख्या गंभीर साथीच्या रोगावर मात करून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी, त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
खान्देश निवासीनी माता सप्तशृंगी देवी चरणी आभार व्यक्त करतो, सुहास दादा यांना निरामय आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
पुरोगामी पत्रकार संघ ,चंद्रसुधा सेवा फाउंडेशन ,पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री विनोद पवार, उत्तर महाराष्ट्र संघटक अमोल सोनार, अश्विन खैरनार(चिएफ इन्वेस्टिंगशन ऑफिसर),विनोद पवार डिटेक्टिव्ह ऑफिसर जळगाव क्राईम करप्शन अंड कंट्रोल असोसिएशन जळगाव जिल्हा.