जळगाव - देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जळगाव तालूका सचिवपदी विदगाव (जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रासेयो स्वयंसेवक विलास जगन्नाथ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली, नुकतेच त्यांना निवडपत्र प्राप्त झाले.
या सेवाभावी युवकाचे क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव आकाश धनगर यांच्या शिफारशीनुसार युवा परिषदेचे राज्य अध्यक्ष डॉ.त्रेवीणीकुमार कोरे यांनी ही निवड केली आहे,
विलास पाटील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विवीध शिबिरांत सहभागी होवून सामाजिक कार्यात अगेसर असतात.
त्यांच्या या निवडीबद्दल राज्य उपाध्यक्ष कमलेश सोनवणे (पाचोरा), उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल वाकलकर (चाळीसगाव), प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील (यावल), जिल्हाध्यक्षा प्रतिक्षा पाटील (जळगाव) यांनी अभिनंदन केले आहे,