जळगाव - के.सी.ई.सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ ,हरभरा, मुग डाळ वाटप करण्यात आले .कोरोना -19 चा प्रादुर्भाव पाहता शासकीय नियमांचे पालन करून प्रत्येक इयत्तेच्या तारखा ठरवून ,सुरक्षित अंतराचे पालन करून पालकांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले .
यावेळी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, आर.डी.महाजन,नेमिचंद झोपे ,अनिल शिवदे,चंदन खरे,तायडे उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक वृंद व कर्मचारीवर्ग यांचे सहकार्य लाभले .