धुळे पत्रकार संघाचे उपसचिव प्रमोद झाल्टे यांच्यावर प्राण घातक हल्ला

धुळे – आपल्या पुरोगामी पत्रकार संघांचे धुळे जिल्हा उपसचिव प्रमोद झाल्टे प्राण घातक हल्ला तोही शासकीय विश्राम गृह धुळे येथे स्थानिक संघाच्या मिटिंगला आलेले असताना त्यांच्यावर पूर्व नियोजित १०/१२ लोकांनी हल्ला करुन त्यांना रक्त बंबाळ केले.


कायदा हातात घेतला हे आपल्या महिला पदाधिकारी हेमाताई हेमाडे व इतर पदाधिकारी यांनीही प्रत्यक्ष बघितले तेव्हा कायद्याचा धाक आहे की नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ ह्यावरही असला निंदनीय प्रकार तेव्हा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका जिल्हा पातळीवरून निवेदने द्यावीत.