बीड पुरोगामी पत्रकार संघाची पदाधिकारी निवडी

  कोरोना सेवा गौरव पुरस्कार वितरण 


बीड( प्रतिनिधी) - बीड जिल्हा पुरोगामी पत्रकार संघची चितन व प्रशिक्षन बैठक व बीड जिल्ह्यातील कोरोणा सेवा गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे, या बैठकीत बीड,परळी, केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, वडवणी, शिरूर, पाटोदा, आष्टी, या तालुक्यात लोकांच्या काळामध्ये ज्यांनी गोदरेज व्यक्तीची समाजसेवा केली अन्नधान्य किरणा किट, वाटप करणे अशा व्यक्तींचा व समाजातील सामाजिक समस्येची जाण लक्षात घेऊन सेवा करणारा संघटनांचा कोरोना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,


प्राथमिक स्वरूपात बैठकीत पाच लोकांना हा पुरस्कार देण्यात आला. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक विजयकुमार  वाव्हळ, तर मुख्य संयोजक चंद्रकांत नाना कांबळे बैठकीचे अध्यक्ष  बालाजी जगतकर, भागवत वैद्य, ब्रह्मनाथ कांबळे, श्रीकांत उधारे, नितीन जोगदंड, विश्वराज शरणागंत अमोल सूर्यवंशी, राजकुमार धिवर, आर्षद शेख, पृथ्वीराज निर्मळ, अमोल सूर्यवंशी स,खा.पटेकर ऍड सय्यद  साजिद उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारणी सामाजिक कार्य करणे यांची निवड करण्यात आली.


बैठकीस सविस्तरपणे मार्गदर्शन दशरथ रोडे यांनी केले तर भागवत वैद्य यांनी व्यक्त केले, अध्यक्ष सम्राट बालाजीनगर यांनी कार्यक्रमाचे संचालन रंजीत घाडगे यांनी केले,


बैठकीमध्ये बीड शहरातील पाच कोरोना सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये बीडचे माजी सैनिक प्रकाश वाघमारे माजी सैनिक आनुरथ वीर, बीड किस्किंदा पांचाळ, गेवराईच्या शाहीन पठाण, एम एस बी च्या सुदामा आरेकर व विशेष गौरव भागुराम जोगदंड यांचा करण्यात आला त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह, शाल पुष्पहार घालून त्यांचे गौरव करणारा करण्यात आले, या बैठकीतच सर्व जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी व सामाजिक कार्य करण्याची नियुक्तीपत्र देण्यात आले, बैठकीच्या आभार प्रदर्शन ब्रह्मनाथ कांबळे यांनी केले,


लवकरच बीड जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवर जाऊन पुरस्कार तारखा निश्चित करून करून प्रधान करण्यात येणार आहे.