जळगाव- येथील प्रसिद्ध एल.आय.सी. आणि विमा एजंट, सामाजिक कार्यकर्ते मा. विलास अहिरराव यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जळगाव शहर संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. ते चिंचपुरा चौक, शिरसोली प्र. न. ता.जि. जळगाव. येथे रहायला आहे. त्यांचा मो.- 9595515990 हा आहेत. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत श्री. अहिरराव सर एलआयसीच्या माध्यमातून जन संपर्कात आहेत. सुमधुर भाषिक विलास सर यांचा जन संपर्क खूप छान आहे.
अहिरराव सर, आपली संघटना पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढा देत आहे. त्याअनुषंगाने आपणाकडून निस्वार्थ भावनेने सहकार्य अपेक्षित आहे. आपला समाजातील जन संपर्क आणखीन अभेद्य व अखंडित होवो हीच सदिच्छा.. त्याबद्दल आपले अभिनंदन... सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री .विनोद पवार यांनी जळगाव तालुका अध्यक्ष श्री. योगेश भामरे यांच्या अनुमोदनाने केली.