त्या" शेतकऱ्यांतर्फे  सौ पारसराणी बाफना यांना श्रद्धांजली*

जळगांव- येथील ख्यातनम उद्योगपती व आर सी बाफना गो शाळेचे संस्थापक रतनलालजी सी बाफना यांच्या धर्म पत्नी सौ 
पारसराणी बाफना (मोठ्या बाईजी) यांचे २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाल्याची बातमी जळगांव करानां वर्तमान पत्रा द्वारे कळताच  मेहरुण मधील "ते" आठ शेतकरी ज्यांची ८२ गुरे देण्याचे आदेश होऊन सुद्धा बाफना गो शाळा व त्याचे संस्थापक आर सी बाफना देत नसले तरी ते शेतकरी बांधव एकत्रित आले व फारूक शेख यांच्या नेतृत्वात त्यांनी माणुसकी धर्माचे पालन करून मोठ्या बाईजी ला श्रद्धांजली अर्पित केली.


लॉक डाऊन व सोशल डीसटॅनसी  चे पालन करतांना शेतकरी व त्यांचे परिवाराचे इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते.