जळगांव - येथील लोक शाश्वत विकास व जागरुकता प्रतिष्ठान जळगांवचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत असलेले एम. ए. पर्यंत शिक्षण व एम.एस.डब्ल्यू. तसेच पत्रकारितेचा डिप्लोमा झालेले श्री. जयेंद्र कैलास मोरे सर समाजसेवा करीत आहेत.
ते शहरात प्लाॅट न. 35, सोजाई, रामानंद नगर जवळ, जीवन नगर, जळगाव येथील रहिवाशी आहे. त्यांचा मोबाईल नंबर मोबाईल- 95529 81997 आहे. *संघटनमे शक्ती है* असे म्हटल्या जाते. त्या अनुषंगाने आपण संघात नावीन्यपूर्ण व्यक्तीमत्वांची फौज सामील करावी व संघटन शैलीची शक्ती सादर करून समाजसेवेसाठी तत्पर रहावे हीच सदिच्छा. त्याबद्दल आपले अभिनंदन...
सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री .विनोद सुधाकर पवार यांनी जळगाव तालुका अध्यक्ष श्री. योगेश प्रकाश भामरे व जळगाव शहर अध्यक्ष श्री. निलेश भामरे यांच्या अनुमोदनाने करण्यात आले आहे.