जळगाव प्रतिनिधी - इंजिअनिअरिंग वर्कशॉप महादेव इंटरप्रायजेस, एम.आय.डी. जळगावचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते मा. पाटील यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सह-सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत श्री. पाटील बोलण्यापेक्षा करण्यावर जास्त भर देत असतात.
चंदन सर हे प्लॉॅट नं.4, गट नं. 74, शंकरराव नगर, जळगाव रहायला आहे. मोबार्इल नं. - 9421516484 आपली संघटना पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढा देत आहे. त्याअनुषंगाने आपणाकडून निस्वार्थ भावनेने सहकार्य अपेक्षित आहे. आपण आपल्या कार्यातून तसा ठसा उमटवाल अशी आम्हाला आशा व खात्री आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन...
सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशान्वये कोअर कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री .विनोद सुधाकर पवार यांनी जळगाव तालुका अध्यक्ष श्री. योगेश भामरे यांच्या अनुमोदनाने करण्यात आली.
पुरोगामी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सह-सचिवपदी चंदन पाटील