*सदस्यांना महत्वपूर्ण सूचना*
*सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यास येते कि,आपले ओळखपत्र मार्च अखेर संपले आहे, मागील वर्षी संघाने सर्व सदस्यांना ङिसेबर 2019 पर्यंत ओळखपत्र नुतनीकरण करून घेणे क्रमप्राप्त होते मात्र काही जणांनी करून घेतले नाही.चालू वर्षी कोरोनो चे संकट आल्यामुळे सर्वानी सन2020 ङिसेबर च्या आतच ओळखपत्र नुतनीकरण करून घ्यावे,मात्र सन2021साठी नामदरात नूतनीकरण सोबत विमा दिला जाईल ,तरि सर्वांनी त्वरित आपले ओळखपत्र नूतनीकरण करून घ्यावे,तसेच आपण कोणताही उपक्रमात संघाचा उल्लेख होणे बंधनकारक आहे,सोबत उपक्रमांची माहिती फोटो सह ग्रुप वर पोस्ट करावी. असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.*