महाराष्ट्र पुरोगामी पञकार संघाची उत्तर महाराष्ट्रात यशस्वी वाटचाल✒️🖋️

*महाराष्ट्र  पुरोगामी पञकार संघाची  उत्तर  महाराष्ट्रात  यशस्वी  वाटचाल*✒️🖋️                           



पुरोगामी पत्रकार संघाच्या उत्तर  महाराष्ट्र  अध्यक्ष पदी प्रवीण* *दोशी तर नासिक  जिल्हा कार्यध्यक्ष पदि हरेंद्र निकम
यांची निवड


पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आज संस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी  यांनी  नांदगाव तालुका उपाध्यक्ष अविनाश पारखे  यांची निवड करण्यात आली तसेच दिंडोरी तालुका अध्यक्ष पदी संदिप अवधूत याची देखली आज सोशल मिङियावरून निवड करण्यात आली


याबाबत महाराष्ट्र कोअर कमिटीचे उपाध्यक्ष  सतीश परदेशी यांनी सूचविलेल्या सन्माननीय सदस्यांची संघाने निवङ केली


 निर्भिड पत्रकार आणि उत्तम संघटन कौशल्य,शांत संयमी, वैचारिक मांडणी. पत्रकारांना न्याय मिळवून देण्या साठी लढा देण्याची भूमिका सातत्याने घेतली पाहिजे तसेच अधिकाधिक सभासद वाढवणे, ग्रामीण भागातून काम करताना पत्रकारांसमोर अडीअडचणींना राज्यस्तरावर मांडून,त्या सोडून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे,असे विजय सुर्यवंशी यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात शुभेच्छा व आशावाद व्यक्त केला