*कोरोनाने सध्यासंपूर्ण जगात मृत्यूचे तांडवातून धास्ती निर्माण केली आहे.* *मात्र एका योध्दा सारख्ये या दहशतीच्या वातावरणात देखील जनतेस संपूर्ण बातम्या देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे आपण सर्वजण कार्यरत आहात,याचा मला अभिमान आहेच,मात्र आपण आपल्या स्वतःची व कुटुंबांची पण काळजी घ्यावी.*
*आपण सर्वजण अहोरात्र परिश्रम घेत आहातच.जीवाची पर्वा न करता व कोरोनाला न जुमानता मोठ्या* *धैर्याने काम करीत आहात.आपले धाडस देखील गौरवास्पद असल्याचे* *संस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.*
*जनता संचारबंदी चे वार्तांकन करताना पत्रकारांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच आपले वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे ओळखपत्र सोबत ठेवावे.आपण सर्व जण पत्रकारिता करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित आहातच,हे करत असताना,मला खात्री आहे, कि आपण देत असलेल योगदानाच्या फोटो सह बातम्या पोस्ट करत नाही, आपला संवाद होत नसला तरि प्रत्येक जण आपले कर्तव्य पार पाडत आहात याचा मला सार्थ अभिमान आहे.*
*आपला*
*विजय सुर्यवंशी*
पुरोगामी पञकार संघाचे पञकारा उद्देशून