*पुरोगामी पत्रकार संघाची विदर्भात झेप*
*मराठवाडातून विदर्भात पञकारितातेच्या क्षेत्रात लक्षपूर्वक लक्ष*.
*नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील साळवे यांची बहुमताने निवड.*
*नागपूर* (प्रतिनिधी) :२६ एप्रिल २०२०.
संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज पत्रकार चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते. आज तब्बल पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम , मराठवाडा, खांन्देश पाच विभागांमध्ये जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्राची आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक नेहमीच बदलत असलेले दुसरे उपराजधानी नागपूर म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर देशात नव्हे तर जगात एक नवी ओळख होय , या उपराजधानीमध्ये पुरोगामी पत्रकार संघानी आपले विदर्भात पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड झेप घेतली असून पत्रकारिता मधील नवे तरुण नेतृत्व *दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल* चे *कार्यकारी संपादक आयु.सुनील साळवे* यांची *नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी* नुकतीच *नियुक्ती* करण्यात आली. ही निवड संघाचे अध्यक्षांच्या परवानगीनेच झालेली आहे.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाने आपले पत्रकारांना एकसंघ करून त्यांना जोडण्याचे काम करण्यात येत आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाच्या निवड होत असते . महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या सुनील साळवे यांची नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. त्यांचे नागपूर जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उभरते नेतृत्व असून त्यांना तरुण पत्रकार म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हे पञकार क्षेत्रातील कार्य पाहून पुरोगामी पत्रकार संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी देवून दिली .त्यांनी संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालूका व शहराची वा पत्रकारांना एकसंघ करुन जोडण्याचे हाती काम घेतलेले आहे , नागपूर जिल्हात संघाने तरुण युवापिढीचे पत्रकार क्षेत्रांमधील काम करणाऱ्यांना एक संधी नवीन आणि नेतृत्व उभा करत आहे .महाराष्ट्रातील नव्या तरुण पञकारांंना संधी देण्याचे सामाजिक पञकारितातेच्या जाण ठेवून हे संघ कार्य करत आहे . संघाचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी तसेच प्रवीण परमार कार्याध्यक्ष डॉन के.के.,उपाध्यक्ष , प्रवीण परमार,कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे,
महाराष्ट्र कोअर कमिटीचे आयु दिलीप पवार (प्रदेशध्याक्ष , म.रा.) प्रा. दशरथ वैजनाथ रोडे ( उपाध्यक्ष , म.रा.) विकास पाटील, प्रतिमा चौहान,कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा पेंडसे, . संजय रुपनर,सचिन जाधव,सतीश परदेशी, हेमलता महाले,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील विदर्भ विभागाचे अध्यक्ष डॉ .प्रशांत गुरव ( सोनी ) पुरोगामी पञकार संघाकडून *आयु सुनील साळवे* निवड झाल्याबदल संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधिका-यांच्यावतीने करण्यात आले .