चंद्रसुधा फाउंडेशनतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी


जळगाव (प्रतिंनिधी)-  चंद्रसुधा फाउंडेशनतर्फे नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी  करण्यात आली. 


      यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन  केले. तसेच संस्थेचे सचिव अमोल  सोनार  तसेच संस्थेचे सभासद सर्व सदस्य उपस्थित होते.