ज्ञानचेतना अपार्टमेंट जळगाव येथे थाळी नाद व टाळया वाजवून आभार मानतांना नागरिक

 जळगाव (प्रतिंनिधी)-  जनता कर्फ्यूदरम्यान संध्याकाळी मुंबईसह राज्यातील नागरिकांनी करोनाशी लढा देणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे जसे की सर्व शासकीय व खाजगी डॉक्टरांना तसेच सर्व आरोग्यसेवक, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांचे शंख, टाळ्या आणि थाळीनाद करून आभार मानले.

                   ज्ञानचेतना अपार्टमेंट जळगाव येथे थाळी नाद व टाळया वाजवून आभार मानतांना नागरिक